Indian Coast Guard Bharti 2025: सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी, तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा
Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलाच्या माध्यमातून आताच 630 पदांसाठी नोटिफिकेशन प्रकाशित केलेली आहे. जे विद्यार्थी आपलं करिअर इंडियन कोस्टच्या नोकरीमध्ये करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची व तसेच महत्त्वाची बातमी आहे. या नोकरीची चांगली गोष्ट हीच आहे की या भरतीसाठी डिप्लोमा वाले, दहावी वर्ग आणि बारावी वर्ग पास असणारे विद्यार्थी अर्ज … Read more