ISRO VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 पदांसाठी नवीन भरती झाली सुरु, त्वरित करा अर्ज

ISRO VSSC Bharti 2025

ISRO VSSC Bharti 2025: जे उमेदवार नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण इतक्यातच विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 147 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन करावा लागणार आहे. तुमच्या माहितीसाठी या भरतीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ही वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी ठेवलेली आहे. जर तुम्ही … Read more