Free Tablet Yojana: 10 वी पास विद्यार्थ्यांना आता मिळणार मोफत टॅबलेट, त्वरित करा असा अर्ज

Free Tablet Yojana

Free Tablet Yojana: ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड ची परीक्षा पास केलेली आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. चांगली बातमी हीच आहे की आता मागासवर्गीय भटक्या जाती आणि विमुक्त जमाती व तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत टॅबलेट मिळणार आहे. नुकतेच दहावी बोर्ड परीक्षा का निकाल आधिकारिक वेबसाइट वर जाहीर केलेला आहे … Read more