Mansoon Update: पावसाळा रखडला, विदर्भात उकाड्याची लाट, पावसासाठी या तारखेपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा, वाचा सविस्तर माहिती येथे

Mansoon Update

Mansoon Update: यावर्षी पावसाने नवीनच खेळ मांडलेला आहे. म्हणजे ज्या महिन्यात पाऊस पडायला पाहिजे त्या महिन्यात उकाड्याची लाट पडत आहे आणि ज्या महिन्यात उकाड्याची लाट पडायला पाहिजे होती त्या महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली. या अगोदर पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगायचे तर यांनी पाऊस कधी पडेल याची तारीख सांगितली होती. पण अद्याप पाऊस आलेला नाही. … Read more