Namo Shetkari Yojana: आता शेतकऱ्यांना 6000 रुपया ऐवजी मिळणार 9000 रुपये, पहा संपूर्ण माहिती इथे
Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा चालवण्यात येणारी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते व तसेच केंद्रीय सरकारच्या माध्यमातून चालवणारी प्रधानमंत्री किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) द्वारा सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे या हिशोबाने पाहिलं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला या दोन योजनांतून … Read more