PM Kisan Yojana: या दिवशी येणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता, येथे जाणून घ्या वेळ आणि तारीख
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही खूप दिवसापासून आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतातील काही कामासाठी मदत होईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये देशातले 13 कोटी पेक्षा जास्त शेतकरी बांधव या योजनांचा लाभ घेत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक मदत मिळत आहे. आता … Read more