Tractor Subsidy Yojana: सरकारचं शेतकऱ्याला जबरदस्त गिफ्ट, ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार 3 लाख रुपये, जाणून घ्या पात्रता
Tractor Subsidy Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या जनतेसाठी बऱ्याच योजना काढलेल्या आहे. यामध्येच सरकारने विशेषता राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कृषी क्षेत्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने खूप महत्त्वाची योजना काढलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना म्हणजेच शेतकरी गटांना आपल्या शेतीसाठी खूप आवश्यक असलेले छोटे ट्रॅक्टर आणि त्यासोबत जेवढे उपसाधने लागतात. त्यावर अनुदान … Read more